Thursday 24 March 2016



गुरूजी :- चिंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे ?
.
.
.
.
.
चिंटु :- पुस्तकात .
.
.
.
.
.
.
.
.
गुरूजी :- कसं काय ?
.
.
.
.
चिंटु :- उघडलं की झोप येते.



वडील : तुला परीक्षेत ९० % मिळाले पाहिजे!
.
.
मुलगा 😛 : ९० काय ११० % आणून दाखवतो.
.
.
वडील : बापाशी मस्करी करतोस...
. 
.
मुलगा : सुरुवात कोणी केली...

Saturday 19 March 2016

आर्यभट्टाने आपल्या धर्म पत्नीस विचारले...
"मला माझ्या स्नेह-सख्यांसोबत भेटण्याची व पार्टी साजरी करण्याची परवानगी तू द्यावीस याची शक्यता किती आहे ?"
तिने एक जळजळीत कटाक्ष टाकून विचारले... "नाथ, तुम्हांला किती वाटते ?"
.
.

अशा रीतीने "शून्याचा" शोध लागला !




एका मुलाने नवी hp cha laptop घेतला आणि आपल्या मैत्रिणीला दाखवायाला गेला...
.
.
मैत्रीण -wow... नवीन laptop...........आणि तो पण Hindustan petroleum चा..!💫..............😂😂😂😝
मुलाला ICU मध्ये दाखलकरण्यात आले असून सध्याप्रकृती अस्थीर आहे!


गंगुबाई :- काय हो ,शांताबाई तुमच्या मुलीला कुठलं स्थळ आल होत आज पाहायला
.
.
शांताबाई :- फार चांगल स्थळ आल आहे, मुलीच्या लग्नासाठी
.
.
गंगुबाई :- काय करतो मुलगा
.
.
शांताबाई :- मुलगा whatsapp कंपनीत ग्रुप अँडमीन पदावर नोकरीला आहे ,म्हणे पुर्वी १०० लोक होते, आता २५६ लोक त्याच्या हाता खाली काम करतात

पुण्यामध्ये एका क्लासची जाहिरात होती. 'एका महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका. स्त्रियांना ५० टक्के सवलत'
गण्यानं विचारलं, 'स्त्रियांना ५० टक्के सवलत? स्‍त्रीपुरुष समानतेच्या युगात हा भेदभाव कशाला?'
क्लासवाले - कारण, स्त्रिया फाडफाड आधीपासूनच बोलत असतात. त्यांना फक्त इंग्रजीच शिकवायचं असतं ना.

iPhone घेण्यासाठी स्वतःची किडनी विकली

( चीन मधील सत्य घटना )
.
.
Freedom 251 घेण्यासाठी चक्क घरातील रद्दी विकली
( पूणे मधली एकदम सत्य घटना )